श्री.महासिद्ध देवाची पुजा आकर्षक फुलांनी सजविली

चंदूर /ता : ९- प्रतिनिधी

        चंदुर ( ता. हातकणंगले ) गावचे आराध्य ग्रामदैवत पवित्र श्री . महासिद्ध देवाची आकर्षकपणे फुलांनी सजवुन पुजा करण्यात आली आहे . दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी अशी सुंदर रंगीबेरंगी फुलांनी बांधली जाते. सोबत नयनरम्य महादेवाची पिंड साकारण्यात आली आहे. ही पुजा धनगर बांधव देवाचे पुजारी यांच्याकडुन बांधणेत येते . आज या ग्रामदैवताला चंदुर गावात विशेष महत्व आहे .

error: Content is protected !!