हातकणंगले केंद्रात पहिले तीन मजले हायस्कुलचेच ;१०० % निकालाची परंपरा कायम

मजले /ता: २९

मजले ( ता :हातकणंगले) येथील श्री . बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ ,अंबप . संचलित जयवंत माध्यमिक विद्यालयने 100 % निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .

हातकणंगले केंद्रात पहिले तीन क्रमांक मजले हायस्कूलचे आले आहेत . ते पुढीलप्रमाणे

ऐश्वर्या सुरगोंडा पाटील (98.40%हातकणंगले केंद्रात प्रथम) ,

स्वानंद संदिप पाटील (97.60 % केंद्रात द्वितीय ).

प्रज्योत प्रविण उपाध्ये(97.40% केंद्रात तृतीय )

तसेच गुणानुक्रमांक 95% च्या पुढील 

कु.श्रेया अनिल कुंभोजे(97.20%), कु.शुभदा संजय रेडेकर (97.20%), कु.उन्नती रमेश वसगडे (97.00 %), कु. प्राजक्ता अमोल पाटील( 96.60%), कु.जीवन नामदेव बनकर  (96.20%), कु.रोहीणी संजय देसाई (96.20 %) कु.प्रियदर्शनी दादासो कोठावळे( 96 .00%), कु. प्रणव विठ्ठल बिरंजे (95.20%)

 निकालामध्ये 95 % च्या पुढे 10 विद्यार्थी तर 90 ते 95% मधील 07,  विद्यार्थी व 85 ते 90 % 04 , 80 ते 85% 07 विद्यार्थी आहेत .


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयसिंह माने , कार्याध्यक्ष श्री. विकासराव माने ,जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा माने . यांचे सहकार्य मिळाले . तर मुख्याध्यापक जितेंद्र म्हैशाळे ,श्रीकांत पाटोळे , रमेश वसगडे , अविनाश खेंगट ,श्री.राजेंद्र शेटे , प्रकाश पाटील , दत्ता गुरव, वाल्मीक जाधव, धोंडीबा वाघमोडे, अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

ऐश्वर्या पाटील 98.40%

स्वानंद पाटील 97.60

प्रज्योत
उपाध्ये
97.40

error: Content is protected !!