हातकणंगले /ता : १४
माजी खा . राजू शेट्टी यांच्या आदेशावरून माणगाव तलाठी कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी आंदोलनासाठी माणगाव गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजबिलांची होळी केली . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल दादा पाटील , माजी सरपंच व जवाहर साखर कारखान्याचे संचालक जिंनगोंड पाटील ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आय . वाय . मुल्ला सर् , विकासरत्न माजी उपसरपंच राजू मगदूम , वंचित बहुजन आघाडीचे अशोक कांबळे,मा . सरपंच अविनाश माने ,नंदकुमार शिंगे,मा . सरपंच बाळू दादा गुरव कर्मवीर चे माजी चेअरमन सुकुमार पाटील, पंचगंगा साखर चे संचालक संतोष महाजन,यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी करणेत आली .

वीज बिल माफी होणेबाबतचे निवेदन तलाठी यांचेकडे देणेत आले, यावेळी अनिल जगदाळे, माजी उपसरपंच राजू जगदाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अख्तरहुसेन भालदार , स्वाभिमानीचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे समीरभाई जमादार व अभिनंदन देमाना, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधाळे, भाऊसो सव्वाशे , सुनील चव्हाण, अजित मगदूम,माजी सरपंच बाबासो जोग, सरपंच सौ सुनीता मगदूम, मा . सरपंच अश्विनी पाटील, ज्योती कांबळे , वसुधा बंने, ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे, राजू कोळी, शिवाजी जोग , परवेज मोकाशी , संबोधी कांबळे,शीतल जाधव , आकाश कांबळे,नितीन गवळी , प्रवीण कांबळे,मुरली कांबळे , धनपाल गवळी सर शाहीर धनवडे,अभिजित घोरपडे, प्रवीण पाटील, वृषभ पाटील , भाऊसाहेब हेरवाडे ,चंद्रकांत बळीकाई,उमेश जोग,दत्ता बने,दिग्विजय कांबळे, बालेचांद जमादार, निसार मुल्ला किशोर सुतार ,अमोल मगदूम,स्वप्नील हनभर ,चेतन पाटील,जावेद महालदर शशिकांत कांबळे अक्षय बने ,दयानंद संकपाळ ,अमोल बने , बाजीराव घोरपडे ,सतीश महाजन यांचे उपस्थितीत यांच्यासह सर्वपक्षीय स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी पक्ष, वंचित बहुजन आघाडी,शिवसेना,काँग्रेस, रयत क्रांती संघटना इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
