शेअर मार्केट अपडेट

सोमवारी संसेक्स बंद 59145.22 ( -953.70 पॉइंट्स) आणि निफ्टी 17016.30 (-311.05 पॉइंट्स) निफ्टी बँक 38616.25(-930.00 पॉइंट्स)

सोमवारी मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.72 आहे. FII ने विक्री केली आहे. आता Nifty ला Resistance 17139 त्यावर गेला तर 17226 -17307-17391 पर्यंत जाईल. आता खाली Support 16956 आहे त्याखाली गेला तर 19887-16809-16722 पर्यंत जाईल.

सोमवारी बँक निफ्टी गॅप डाऊन मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.58 आहे. आता Resistance 38817 आहे त्यावर गेला तर 39933-40047-40188 पर्यंत जाईल. Support 38532 आहे त्याखाली गेला तर 38349-38223-38115पर्यंत जाईल.

मार्केट Oversold असल्यामुळे मार्केट Positive राहील.

Stock in News- SEBI approve to introduce Electronic Gold Reciept to BSE on his trading platform. CMP 606.80

आजचे स्टॉक :-

Buy L&T CMP 1851.45 Strictly SL 1824.6 Target 1873.5 – 1887.6- 1898.7

FII sold 5101.30 Cr

DII bought 3532.18 Cr

SGX Nifty 17070.00 (+49 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!