३ मे – दिनविशेष

१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

१८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.

१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.

१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.

१८९७: मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.

१८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. 

१८९८ : शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. 

१९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.

१९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म.

१९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन.

१९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन.

२०००: पद्म भूषण पुरस्कृत जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन.

२००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन.

२००९: जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन.

२०११: गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन.

May 3 – Special day संग्रहित माहिती

error: Content is protected !!