१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन.
१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन.