हातकणंगले / प्रतिनिधी
कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी हातकणंगले दौरा केला असून यावेळी मंत्री भुसे यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी भुसे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहीती देवुन त्यांचा लाभ घेण्याचे सांगुन सध्याच्या कोरोना गंभीर प्रसंगाला सामोरे जाताना जनतेने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये . अशी विनंती केली . त्यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी आम . सुजित मिणचेकर, माजी आम. उल्हास पाटील, संन्मती बँकेचे संचालक संजय चौगुल, डॉ. प्रदीप पाटील, माजी नगरसेवक धोंडीराम कोरवी, रणजीत मोरे, अनिल कदम, प्रकाश कांबळे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते