हातकणंगले /ता : २६
हातकणंगले तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे . अशा वेळी तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये . कोरोनाची लक्षणे जाणवत असतील , किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असेल , तसेच जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत . पण उपचार समाधानकारक होत नसतील . अशा सर्वांनी हातकणंगले येथील माझ्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मा . आम . डॉ . सुजित मिणचेकर यांनी केले आहे .
प्रत्येकाच्या अडी-अडचणीची गंभीर दखल घेऊन त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल . असा विश्वास त्यांनी दिला आहे .
तरी ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी खालील नंबर वरती संपर्क साधावा .
प्रवीण यादव [सभापती ,अर्थ व शिक्षण जि .प. कोल्हापुर ] 94220 45267 .
संजय चौगुले 9850588899 .
राकेश खाडे 9767860960 .
सचिन दिंडे 9011588899 .
जनसंपर्क कार्यालय, हातकणंगले 0230 – 2483666
तसेच रुग्णालयातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती आणि बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना नियंत्रण कक्षामधील नंबर पुढीलप्रमाणे
➡9356716563
➡9356732728
➡9356713330