भाजपाकडुन दुध दरवाढीचे निवेदन

हातकणंगले /ता : २०

            गायीच्या दुधाला सरसकट 10 रु प्रति लिटर व दुध पावडर ला 50 रु प्रति किलो अनुदान मिळावे . या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना निवासी नायब तहसीलदार सानप यांचे द्वारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले . यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष अजिंक्य इंगवले ,नगरसेवक राजू इंगवले , पुंडलीक बिरंजे , राजू सूर्यवंशी उपस्थित होते .

error: Content is protected !!