संस्थेच्या हितासाठी व प्रगतीसाठी सतत सोबत असेन- आम. आवाडे

इचलकरंजी / प्रतिनिधी
   मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ लि, इचलकंजीची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे कार्यालय मेन रोड इचलकरंजी (ichalkaranji) येथे (MLA)आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

    यावेळी संस्थेच्या हितासाठी व प्रगतीसाठी मी सतत सोबत असेन असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केले. व संस्थेची कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे चालविल्याबद्दल संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे कौतुक केले.
    यावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, संस्थेचे सभासद व इचलकंजीतील नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!