बिरदेववाडी सरपंच उपसरपंच निवड बिनविरोध

हातकणंगले/प्रतिनिधी

     बिरदेववाडी ता. हातकणंगले (hatkanangle) मध्ये सरपंच (Sarpanch) व उपसरपंच पदासाठी निवडणुक झाली. यावेळी सरपंच पदी जयश्री नाईक व उपसरंपच पदी सतीश कागले यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झालेचे निवडणुक निर्णय अधिकारी निलेश शिंदे यांनी जाहीर केले. या निवडीवेळी तलाठी प्रमोद पाटिल , ग्रामसेविका कवठेकर मॅडम , पोलीस पाटील रियाज मुजावर , नवनिर्वाचीत ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!