वडगाव /ता : २३
येथील मोहन रामचंद्र अंबपकर ( वय 69 ) यांचे काल रात्री पुणे येथे ह्रदय विकाराने आकस्मिक निधन झाले.त्यांचे पश्चात मुलगा ,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे .येथील स्टेट बँकेतील वासुदेव अंबपकर यांचे ते थोरले बंधू होत .