राजु जंगम यांना पितृशोक

वडगांव / ताः२०

                 वाठार येथील शिवसेनेचे उप शाखाप्रमुख राजू जगंम (स्वामी) यांचे वडील श्री. महादेव शिवाजी जंगम ( वय ५७ वर्ष ) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवार दि. २२ रोजी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा सुन , नातवंडे असा परिवार आहे .

error: Content is protected !!