जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत 104 पॉझिटिव

हातकणंगले /ता : 24

          जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत 104 पॉझिटिव शहरात 43 पॉझिटिव शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शहरात शाहू उद्यान गंगावेश 1, शनिवार पेठ 4, विक्रम नगर 1 आजाद चौक 1, कदमवाडी 2, शहर 5, फुलेवाडी 1, राजारामपुरी 3, गंगावेश 1, शास्त्रीनगर 1, दिलबहार तालीम 1, ताराबाई पार्क 2 सीता कॉलनी सीपीआर चौक 1, मंगळवार पेठ बेलबाग 1, लाईन बाजार 1, रंकाळा 1, जगताप नगर 1, बमपुरी बुधवार पेठ 1, शाहूपुरी 1, लाईन बाजार २, अापटेनगर १, अंतरंग हॉस्पिटल नागाळा पार्क 1, उमा टॉकीज चौक १, सिरत मोहल्ला सुभाष नगर १, टिंबर मार्केट 1, यादव नगर 1, देवकर पानंद १, संभाजीनगर 2 महाडिक वसाहत 1, राजारामपुरी आठवी गल्ली 1, रुक्मिणीनगर 1, करवीर तालुक्यातील उचगाव ६, गांधीनगर ८, पाचगाव १, खुपिरे 2, ऊजराइवाडी 1, प्रयाग चिखली 2, नागाव 1 कनेरी १, वाकरै 2, साबळेवाडी एक पन्हाळा तालुक्यातील पाेरले ४, कोतोली 2, तालुक्यातील हुपरी 2, इचलकरंजी ८, भेंडवडे 1, हातकणंगले 1, सावर्डे 1, शिराेळ तालुक्यातील जयसिंगपूर 1 औरवाड 1 शाहूवाडी तालुक्यात शाहुवाडी टोन गोडोली एक कागल २, कर्नाटक संकेश्वर १, राधानगरी तालुक्यातील राशिवडे 4, राधानगरी 1, सांगली 2 यांचा समावेश आहे

error: Content is protected !!