कोरोना पॉझिटिव्ह वाहन चालकाचा मृत्यु

नवे पारगाव /ता : १९ हेमंत सोने

                तळसंदे (ता.हातकणंगले) येथील वाहन चालक असणाऱ्या ५० वषीॅय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला हाेता. आज पहाटे निधन झाले.  आठवडयापुर्वी कोरोणा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांचे आज उपचार दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगी,दोन मुले असा परिवार आहे.

error: Content is protected !!