कॉन्ट्रॅक्टर राजु सुतार यांना मातृशोक

हातकणंगले / ता : १८

कुंभोज ( ता. हातकणंगले ) येथील कॉन्ट्रॅक्टर राजु सुतार यांच्या मातोश्री लैला म्हामुद सुतार ( वय-७८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . उद्या रविवार ता . १९ रोजी रक्षा विसर्जन कुंभोज येथे आहे .

error: Content is protected !!