पत्रकार चंद्रकांत मिराखोर यांना बंधुशोक

सोलापूर / ताः१८

        दक्षिण सोलापूर तालुक्यातील अहिरवाडी येथील महावीर फुलचंद मिराखोर (वय ५२ ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि.१८) सकाळी निधन झाले. ते किर्लोस्कर कंपनीमध्ये कार्यरत होते. दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दै. दिव्य मराठीचे बातमीदार चंद्रकांत मिराखोर यांचे मोठे बंधू होतं.

error: Content is protected !!