सोलापुर /ताः १७
अक्कलकोटला आज एकूण १७२ जणांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आली . त्यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आलेले असून उर्वरित १२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत . अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या पॉझीटिव्ह रुग्णांत अक्कलकोट ग्रामीण भागातील समर्थनगर (०१) मैंदर्गी (०२) किणी (०७) तडवळ (०१) अंकलगी (०१) जेऊरवाडी (०१ ) तसेच अक्कलकोट शहरातील एकूण १३ रुग्ण आढळले आहेत . एकूण अक्कलकोट तालुक्यात २६ रुग्ण सापडले आहेत .