इचलकरंजी येथे नारीशक्ती मॅरेथॉनचे उद्या आयोजन

इचलकरंजी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महिला व विद्यार्थिनींसाठी रविवार, ३ मार्च रोजी नारीशक्ती मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. मॅरेथॉनसाठी ३ व ५ किलोमीटर असे अंतर असणार आहे. राजाराम स्टेडियम येथून सकाळी ६ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनमध्ये महिला व विद्यार्थिनींनी – मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!