11 नोव्हेंबर दिनविशेष

१६७५: गुरु गोविंद सिंह आजच्याच दिवशी शीख धर्माचे गुरु म्हणून नियुक्त झाले होते.

१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.

१९५०: आजच्याच दिवशी भारतातील चित्तरंजन येथोल रेल्वे कारखान्यात भारतातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन बनवण्यात आले होते .

१९५६: भारताची राजधानी दिल्ली आजच्याच दिवशी केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित झाली होती.

१९५६: भाषेच्या आधारावर मध्य प्रदेश राज्याची आजच्या दिवशी निर्मिती झाली होती.

१९५८: तत्कालीन सेवियत संघाने आजच्याच दिवशी अणु परीक्षण केले होते.

१९६२: कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.

१९६६: आजच्याच दिवशी पंजाब या राज्यापासून हरियाणा विलग करण्यात आले होते व स्वतंत्र हरियाणा राज्य म्हणून दर्जा मिळाला होता.

१९७३: आजच्याच दिवशी म्हैसूर संस्थानचे नाव बदलवून कर्नाटक असे करण्यात आले होते.

१८५१: राजारामशास्त्री भागवत हे विद्वान व समाजसुधारक यांचा जन्म.

१८८६: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ हे रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट यांचा जन्म.

१८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म.

१८८९: स्वतंत्रता सेनानी जमनलाल बजाज यांचा जन्म झाला होता.

१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म.

१९११: – लोककवी गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू यांचा जन्म.

१९२६: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’  विनोदी अभिनेता यांचा जन्म.

१९३६: हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

१९४३: भारतीय परमाणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा जन्म झाला होता.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

१९४४: कन्नड भाषेचे कवी व लेखक कुप्पाली पुटप्पा यांचा मृत्यू झाला होता.

१९७१: प्रसिध्द चित्रपट निर्देशक देवकी बोस यांचा मृत्यू झाला होता.

१९८२: कवी व गीतकार उमाकांत मालवीय यांचा मृत्यू झाला होता.

१९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचे निधन.

१९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

१९९९:  शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

२००८: प्रसिध्द हिंदी व राजस्थानी भाषेचे कवी कन्हैय्यालाल सेठिया यांचे निधन झाले होते.

error: Content is protected !!