पाराशर हायस्कुलचा निकाल ९५ टक्के

नवे पारगाव /ताः ३० संदीप सोने

          स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील पाराशर हायस्कूलचा दहावीचा निकाल हा ९५.१५ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य पी.बी.पाटील यांनी दिली.
         विद्यालयातील प्रथम तीन पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक : अविष्कार सुभाष केरीपाळे (९७.४०), कु. आदिती प्रकाश जाधव (९६. ) अवधुत कृष्णा गुरव (९४.४०).सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. बी.पाटील, प्रभारी पर्यवेक्षक एम. बी.कुरुंदवाडे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

अविष्कार सुभाष केरीपाळे

आदिती प्रकाश
जाधव

अवधुत कृष्णा
गुरव

error: Content is protected !!