डॉ.सुजित मिणचेकर युवा मंचच्या वतीने १०१ झाडांचे वृक्षारोपण

मिणचे प्रतिनिधी :
    मिणचे या. हातकणंगले येथील बुद्ध भूषण नगर परिसरामध्ये 101 वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम डॉ. सुजित मिणचेकर युवा मंच, मिणचे यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

    यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी माजी जिल्हापरिषद सभापती प्रवीण यादव, युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने,शिवसेना उपशहर प्रमुख अंकुश माने, उपशहर प्रमुख सुनील माने, मिणचे सरपंच सौ.रंजना जाधव, उपसरपंच सौ.दिपाली घाडगे,सदस्य अजय कांबळे,सुकुमार काळे,शशीकांत मिणचेकर,रत्नजित कांबळे, दावीत घाडगे,रत्नदीप कांबळे,नितीन कदम,दीपक कांबळे,जगन्नाथ कांबळे,पृथ्वीराज कांबळे,सागर कांबळे,अमित मिणचेकर,हरीश मिणचेकर,मनोज कांबळे,जगन्नाथ कांबळे,प्रकाश कांबळे, पत्र प्रकाश कांबळे,सौ.तृप्ती मिणचेकर,सौ.अरुणा कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!