शिरोळ/ताः ५- प्रतिनिधी
अनेक दिवसापासून उत्कंठा लागून राहिलेल्या शिरोळ तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जाहीर केली . सरपंच पदाचा कार्यकाल दिनांक ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२० दरम्यान संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नेमणुकी केल्या आहेत . प्रशासक सोमवार दिनांक ७ व ८ सप्टेंबर पासून कार्यभार स्वीकारणार आहे .
गावे ,प्रशासकांची नावे व कंसात त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे –
(1 )आलास -राजाराम दत्तात्रय काळगे (विस्तार अधिकारी शिक्षण ) (2)गौरवाड- अनिल सहदेव आवळे (कनिष्ठ अभियंता बांधकाम )
(3)गणेशवाडी – संदेश बदडे (शाखा अभियंता बांधकाम ) ( 4 )जैनापुर – राजगोंडा हुलिकिरे (विस्ताराधिकारी शिक्षण )
( 5 )तमदलगे- अलका भुपाल चौगुले (पर्यवेक्षिका ) ( 6 )निमशिरगाव -वासुदेव विठ्ठल कांबळे (विस्तार अधिकारी आय आर डी पी )
( 7 )बुबनाळ – संगिता रविंद्र गुजर (पर्यवेक्षिका )
( 8 )शिरटी -रत्नप्रभा गणपतराव दबडे (विस्तार अधिकारी शिक्षण )
( 9 )शेडशाळ- प्रकाश पांडुरंग कोळी (शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा )
( 10 ) उदगाव – शिवाजी रामचंद्र कोळी (विस्तार अधिकारी कृषी ) ( 11 )घोसरवाड- रवींद्र सत्याप्पा कांबळे (विस्तार अधिकारी पंचायत )
( 12 )जुने दानवाड – रवींद्र सत्याप्पा कांबळे (विस्तार अधिकारी पंचायत ) ( 13 )तेरवाड- भाऊसो आण्णा टोणे (कनिष्ठ अभियंता बांधकाम )
( 14 )नृरसिंहवाडी -श्रीपाद वसंत लिमये (कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा )
(15 ) नांदणी – संदेश सुनील देशमुख (कनिष्ठ अभियंता बांधकाम ) ( 16 )बस्तवाड- प्रवीण शंकर हेरवाडे (विस्तार अधिकारी पंचायत )
( 17 ) मजरेवाडी – अनिल सहदेव आवळे (कनिष्ठ अभियंता बांधकाम ) ( 18 )शिरदवाड- राजाराम दत्तात्रय काळगे (विस्तार अधिकारी शिक्षण )
( 19 )अर्जुनवाड -अनिकेत महादेव भिलवडे (विस्तार अधिकारी कृषी ) ( 20 )कोंडिग्रे- शिवाजी रामचंद्र कोळी (विस्तार अधिकारी कृषी )
( 21 )कोथळी – अनिल सिद्राम ओमासे (विस्तार अधिकारी शिक्षण ) ( 22 )कुटवाड -प्रणिता सुनील दीक्षित (पर्यवेक्षिका ) ( 23 )कवठेगुलंद- सुरेश सत्याप्पा सपकाळ (विस्तार अधिकारी सांख्यिकी )
( 24 )घालवाड- जयश्री मधुकर माळी (पर्यवेक्षिका) ( 25 )चिपरी -प्रवीण शंकर हेरवाडे (विस्तार अधिकारी पंचायत )
( 26 )दानोळी -अनिकेत महादेव भिलवडे (विस्तार अधिकारी कृषी )
( 27 ) हसुर – वर्षा प्रमोद पाटील (विस्तार अधिकारी कृषी )
( 28 )जांभळी – सुभाष गणपतराव माने (कनिष्ठ अभियंता )
( 29 )टाकळीवाडी – वंदना भारत चव्हाण (पर्यवेक्षिका )
( 30 ) दत्तवाड- इस्माईल अकबर गवंडी (कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा )
( 31 )धरणगुत्ती- दशरथ गंगाराम पाटील (शाखा अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा ) ( 32 )यड्राव-भाऊसो आण्णा टोने (कनिष्ठ अभियंता ) ( 33 )शिरढोण -छाया आनंदराव कोहाडे (पर्यवेक्षिका )
नेमणुक झालेल्या प्रशासकांनी हजर होवुन तात्काळ अहवाल सादर करावयाचा आहे .
