हातकणंगले /ताः ६
अनेक दिवसापासून उत्कंठा लागून राहिलेल्या हातकणंगले तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतीच्या प्रशासकांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जाहीर केली . सरपंच पदाचा कार्यकाल दिनांक सहा ऑगस्ट रोजी संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नेमणुकी केल्या आहेत . प्रशासक उद्या दिनांक सात ऑगस्टपासून कार्यभार स्वीकारणार आहे .
गावे व प्रशासकांची नावे पुढीलप्रमाणे –
दुर्गेवाडी -जीडी कदम (कनिष्ठ अभियंता ) , वठार तर्फ वडगाव -एस . जे. पवार (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग ) , खोची – विलास मारुती पाटील (विस्तार अधिकारी शिक्षण ) , बिरदेववाडी -व्ही . व्ही . दुधाळ ( कनिष्ठ अभियंता ) , कुंभोज- ए . एस . दबडे (विस्तार आधिकारी सांख्यिकी ) , नेज – पी .के. आलाटकर (शाखा अभियंता ) , हालोंडी -शुभांगी कार्वेकर (विस्तार अधिकारी कृषि) , जंगमवाडी – नम्रता शेषराव गुरसाळे (विस्तार अधिकारी शिक्षण ) चंदुर – एन्. आर्. रामाण्णा (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत ) , कबनूर – एस जे पवार (विस्तार आधिकारी ग्रामपंचायत ) , माणगाव -जितेंद्र निन्नाप्पा वसगडेकर (कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा ) , माणगाववाडी – अजयकुमार तुकाराम बिरणगे (विस्तार अधिकारी शिक्षण ) , रुई – एन्. आर्. रामाण्णा (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत ) , लाटवडे – सर्जेराव शिंदे (विस्तार अधिकारी कृषी ) , मिणचे -सर्जेराव शिंदे ( विस्तार अधिकारी कृषी ) , तासगाव -अर्चना मोरे (विस्तार अधिकारी कृषी ) , किणी -रवींद्र यशवंत ठोकळ (विस्तार आधिकारी शिक्षण ) , मनपाडळे – एस .के . कांबळे (शाखा अभियंता ) पाडळी -एन्.पी. शिंदे (कनिष्ठ अभियंता )
नेमणुक झालेल्या प्रशासकांनी हजर होवुन तात्काळ अहवाल सादर करावयाचा आहे .