Privacy Policy

  • MSK Digital News हे न्यूज चॅनेल आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तयार केले आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी या जनतेपर्यंत तात्काळ याव्यात यासाठी आम्ही सेवा मोफत देत आहोत.
  • ही सेवा मोफत दिली असल्यामुळे यासाठी येणाऱ्या खर्चासाठी जाहिरात घेणे अनिवार्य आहे. आपल्याला या बद्दल कोणती तक्रार नसेल. या जाहिराती तृतीय पक्षाच्या वस्तू किंवा सेवाच्या असून याच्या खरेपणाबद्दल आम्ही जबाबदार नाही.
  • MSK Digital News हे कोणत्याही विचारण्याचे समर्थन करत नाही. यामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या आमच्यापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध केल्या जातात.
  • MSK Digital News न्यूज वरची कोणती माहिती आपल्यला चुकिची आढळल्यास तात्काळ आम्हाला सूचना करू शकता. आम्ही आपल्या सूचनांची अंमलबजावणी करू
  • वेबसाईटवरील सर्व माहिती, बातम्या, लेख हे सर्व योग्य ती शहानिशा करून प्रसिद्ध केले असतात,
  • वेबसाईट वरती प्रसिद्ध होणारे लेख हे ज्या व्यक्तीच्या नावाने प्रसिद्ध केले असतील ते सर्वस्वी त्या व्यक्तीचे मत असते. त्या मताशी आम्ही सहमत असेलच असे नाही त्यामुळे त्याची सर्व जबाबदारी हि त्या लेखकाची आहे.
  • सर्व वाचकांना नियम व अटी बंधनकारक असतील.

error: Content is protected !!