पुण्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्येसफाई कर्मचाऱ्यांच्या 484 जागांसाठी पदभरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस, पुणेमार्फत सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी 2024-25 साठी 484 पदे भरायची आहेत. यासाठी 9 जानेवारी 2024 पर्यंत https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

   सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस, पुणेमार्फत सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी 2024-25 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, दुसरा मजला, 317, एम. जी. रोड, कॅम्प, पुणे  (process of Safai Karmachari Cum Sub-Staff And/Or Sub Staff 2024-25 Central Bank Of India, Regional office, Second floor,317. M.G.Road, Camp, Pune) येथे  484 पदे भरायची आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सं. चं. खंदारे यांनी दिली आहे
error: Content is protected !!