सद्गुरु श्री वामनराव पै

🎯1. विचारांचे परिवर्तन,उच्चार-आचारात होते.म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा सुंदर,सुबक व सुरेख असलाच पाहिजे,अशी दक्षता घ्या.प्रयत्नाने हे सहज साध्य होते.

🎯2. प्रयत्नपूर्वक सुंदर विचारांची जोपासना करा,हीच देवाची उपासना आहे,हे लक्षात ठेवा.

🎯3. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल,याची नित्य जाणीव ठेवा.

अलायंन्स हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट -जि. प. सदस्या वंदना मगदूम ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासह आमरण उपोषणचा इशारा .

🎯4. मन:स्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल,या सत्याचे स्मरण ठेवा.

🎯5. तुमचे भाग्य तुमच्या विचारात आहे,कारण सर्वांवर सत्ता गाजविणारा विचार हा विश्वाचा सम्राट आहे,हे कधीही विसरू नका.

🎯 6. विचार तुमचे जीवन घडवीत असतात किंवा बिघडवीत असतात,हे नित्य स्मरणात ठेवा.

🎯7. विचार बदला म्हणजे तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतात याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेऊन पहा.

संदर्भ ग्रंथ:शरीर साक्षात परमेश्वर, सैतान सुद्धा.
पान क्र.91

अलायंन्स हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट -जि. प. सदस्या वंदना मगदूम ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासह आमरण उपोषणचा इशारा .

error: Content is protected !!