समर्थ विद्यालयाची स्नेहल सदानंद बाणे प्रथम …..

मुख्याध्यापक
परशराम माईनकर

कोल्हापुर / ता :२९
उचगाव (ता . करवीर ) येथील समर्थ विद्यालयाचा निकाल 75 % टक्के लागला आहे . विद्यालयातील स्नेहल सदानंद बाणे हिने 94.4O % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला . तर श्रुती दयानंद वडर हिने 91.2O % गुण मिळवुन द्वितीय व समर्थ विलास घेवदे यांने 88.60 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला . यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक परशराम माईनकर यांचे व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .

 

स्नेहल सदानंद बाणे
94.20%
श्रुती दयानंद वडर
91.20 %



समर्थ विलास घेवदे
88.60 %
error: Content is protected !!