५सप्टेंबर दिनविशेष

१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म.

१८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म.(teachers day)

१८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म.

१९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म.

१९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

१९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म.

१९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी

१९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा (RATAN TATA) यांचे निधन.

१९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

१९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन.

१९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

१९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन.

१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन.

१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन.

२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन.

२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन.

error: Content is protected !!