सेवंथ डे इग्लीश स्कूल १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम

हातकणंगले / प्रतिनिधी :

       आळते ता . हातकणंगले येथील सेवंथ डे इग्लीश स्कूल ( इग्रजी माध्यम ) ने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे . हातकणंगले भागा मध्ये इग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकीक आहे निवासी व अनिवासी शिक्षणाची सोय या संस्थेत आहे यंदाच्या एसएससी बोर्ड परिक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .

      यामध्ये साक्षी सतिष कांबळे (प्रथम क्रमांक),अर्पिता रावसाहेब भोसले ( द्वीतीय क्रमांक ), सियॉन सुधिर भोरे , विघ्नेष विलास कांबळे ( तृतीय) या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .त्यांना प्रिन्सीपल सुदर्शन मेलम , संजय धुमाळ , महादेव शिसोदे , आर डी साजणे ,जया मेलम , सौ आशा वायदंडे , एस ए घारगे , यांचे मार्गदर्शन लाभले विदयार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे

  साक्षी

 अर्पिता

 सियॉन

error: Content is protected !!