शेअर मार्केट अपडेट १८ जुलै २०२२

कालचा संसेक्स बंद 53760.78( +344.63 पॉइंट्स) आणि निफ्टी 16049.20 (+110.55 पॉइंट्स)

शुक्रवारी Nifty फॉरेन मार्केट व इंट्रा डे शॉर्ट कवरींग मुळे मार्केट वर गेले. आज पण मार्केट वरच जाईल पण आता Resistance 16134 आहे तो क्रॉस झाल्यास 16227-16296-16347 पर्यंत जाईल. आज 15954 सपोर्ट आहे त्याखाली गेल्यास 15860-15783-15717 पर्यंत जाईल.

कालचा बँक निफ्टी बंद 34682.65 (+ 31.45 पॉईंट्स)
शुक्रवारी बँक निफ्टी सपाट बंद झाले. आता Resistance 35007 आहे तो क्रॉस झाल्यास 35289-35427-35547 पर्यंत जाईल. खाली सपोर्ट 34338 आहे त्या खाली आल्यास 34179-34035-33921 पर्यंत खाली जाईल.

दिलेले स्टॉक स्टॉप लॉसला ट्रेल करा किंवा टारगेट झाल्यास प्रॉफिट बुक करा.

आजचे स्टॉक :-

Buy Indusind Bank CMP 815.15 strict SL 791.7 Target 834.6 – 847.8

Federal Bank Result – Profit up by 63% Rs 600Cr
Net Interest income 13.2% up.
Provisioning falls 640 to 166.7

Result Impact- Good result. Upside expected.
Support – 95.1
Resistance- 101.4

Today’s Result – Heidelberg cement, bank of Maha, Nelco.

टीप – ही सर्व माहिती आमच्या तज्ञांच्या सल्ल्याने दिली असुन या मध्ये गुंतवणूक स्वतःच्या जबाबदारी करावी.

error: Content is protected !!