शेअर मार्केट अपडेट

सोमवारी संसेक्स बंद 59245.98(+442.65 पॉइंट्स) आणि निफ्टी 17662.8.(+126.3 पॉइंट्स) निफ्टी बँक 39805.75 (+384.75 पॉइंट्स)

सोमवारी Nifty Positive मध्ये ओपन झाली आणि मार्केट वाढून Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.22 आहे. FII ने विक्री केली आहे. Resistance 17654 होता तो क्रॉस झाला वरील टार्गेट 17745-17829-17898 आहेत. खाली Support 17562 आहे त्याखाली गेल्यास 17487-17364-17253 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी Positive मध्ये ओपन होऊन वर वाढून बंद झाली. बँक निफ्टी Resistance 400014 आहे त्यावर गेला तर 40155- 40287-40419 जाईल.आता Support 39615 आहे त्याखाली गेला नाही गेल्यास 39504-39393-39240 पर्यंत जाईल.

Stock in News- Dream folks IPO listing today.

भावपूर्ण श्रद्धांजली सायरस मिस्त्री (Ex Chairman of Tata Group ) 🙏🙏

आजचे स्टॉक :-

Buy DLF CMP 394.1 Strictly SL 386.1 Target 399.3- 408.6 – 419.4

FII sold 811.75 Cr

DII bought 533.17 Cr

SGX Nifty 17703.5.(+19 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!