शेअर मार्केट Share Market अपडेट

कालचा संसेक्स sensex बंद 54767.62 ( +246.47 पॉइंट्स) आणि निफ्टी 16340.55 (+62.05 पॉइंट्स)

मंगळवारी Nifty फॉरेन मार्केटमुळे मार्केट वर गेले. सुरुवातीला खाली गेले पण सपोर्टच्या वर असल्यामुळे आज मार्केट वर गेले. Resistance 16134 होता तो क्रॉस झाल्यामुळे 16227-16296-16347 पर्यंत सगळे टारगेट झाले. आज Resistance 16578 आहे तो क्रॉस झाल्यास 16725-16848 पर्यंत जाईल. 16278 सपोर्ट आहे त्याखाली गेल्यास 16197-16008-15933 पर्यंत जाईल.

कालचा बँक निफ्टी बंद 35720.35 (+ 361.65 पॉईंट्स)
शुक्रवारी बँक निफ्टी सपाट बंद झाले. Resistance 35007 आहे तो क्रॉस झाल्यामुळे 35289-35427-35547 सगळी टारगेट झाली. खाली सपोर्ट 35438 आहे त्या खाली आल्यास 35271-35109-35016 पर्यंत खाली जाईल.

दिलेले स्टॉक स्टॉप लॉसला ट्रेल करा किंवा टारगेट झाल्यास प्रॉफिट बुक करा.

आजचे स्टॉक :-

Buy JSW Steel CMP 584.85 Strictly SL 576.6 Target 593.4-599.1-606.6

HUL Result – Profit up by 11% Rs 2289 Cr YoY
Revenue up by 19.5% 14016Cr YoY.

Result Impact- Good result. Upside expected.
Support – 2488
Resistance- 2613

Today’s Result – Havells, Indusind Bank

टीप – ही सर्व माहिती आमच्या तज्ञांच्या सल्ल्याने दिली असुन या मध्ये गुंतवणूक स्वतःच्या जबाबदारी करावी.

error: Content is protected !!