आळते गावच्या छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने केला गणेश उत्सव रद्द

हातकणंगले /ता.२८- प्रतिनिधी
         कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व हातकणंगले पोलीसांकडुन गणेश उत्सव यंदा साजरा करू नये. या आवाहनाला सन १९७७ साली स्थापन झालेल्या आळते (ता. हातकणगले ) येथील छ.श्री.शिवाजी तरुण मंडळाने गणेश उत्सव रद्द करून गावच्या सुरक्षेचा विचार केला . त्याबद्दल छ. श्री . शिवाजी तरुण गणेशोत्सव तरुण मंडळांचे प्रशासकीय अधिकारी , सरपंच, उपसरपंच,सदस्य व सर्व मान्यवर मंडळीकडुन अभिनंदन होत असुन ही सामाजिक बांधीलकी नक्किच कौतुकास्पद आहे.यातुन कोरोना विरूध्दच्या लढ्यात मंडळाने मोलाचे योगदान दिले आहे .

error: Content is protected !!