शिवतेज दहावी निकाल शंभर टक्के ;सानिका व्हनुगरे प्रथम

हातकणंगले /ताः २९

मुख्याध्यापिका
सौ . संगीता जोशी

आळते (ता . हातकणंगले ) येथील शिवतेज बालविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचा निकाल
100% लागला. सानिका संजय व्हनुगरे हिने 92.80%गुण मिळवुन प्रथम क्रंमाक मिळविला . तर प्रज्वल महावीर मगदूम यांने 89.60% गुण मिळवुन दुसरा तर प्राची प्रकाश हावळे हिने 86.00% गुण मिळवुन तिसरा क्रंमाक पटकाविला . यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, संजय उर्फ मुरलीधर दिक्षीत उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापिका सौ . संगीता जोशी व अन्य शिक्षक -शिक्षिकांचे तसेच सर्व पालकांचे मार्गदर्शन लाभले .

सानिका व्हनुगरे
92.80%
प्रज्वल मगदूम
89.60%
प्राची हावळे
86.00%

 

 

 

 

sgp
error: Content is protected !!