सिद्धी फौंडेशनकडून फेसशिल्डचे वाटप

हातकणंगले /ताः ३०

     हातकणंगलेमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे . हातकणंगले नगरपंचायतीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुरक्षिततेसाठी सिध्दी फौंडेशनच्या वतीने फेसशिल्डचे वाटप करण्यात आले . यावेळी नगराध्यक्ष श्री अरूण जानवेकर ,फौंडेशनचे संस्थापक राजु गोरे ,
      मुख्याधिकारी योगेश कदम , जाकीर मुजावर {अध्यक्ष , कर्मचारी संघटना} , सागर पुजारी , दादासो गोरे , अरूण कोरे {सावकार} कुंदन गायकवाड , सुरेश कोळीसर व अन्य मान्यवर उपस्थित होते .

हातकणंगले येथे सिद्धी फाउंडेशनच्या वतीने फेसशील्डचे वाटप करताना पदाधिकारी व व अन्य मान्यवर

error: Content is protected !!