आज अखेर 59 हजार 629 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय)

   काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1879 प्राप्त अहवालापैकी 1320 अहवाल निगेटिव्ह तर 485अहवाल पॉझिटिव्ह (73 अहवाल नाकारण्यात आले तर 1 अहवाल परत पॉझिटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1641 प्राप्त अहवालापैकी 1295 अहवाल निगेटिव्ह तर 346 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 467 प्राप्त अहवालापैकी 314 निगेटिव्ह तर 153 पॉझीटिव्ह असे एकूण 984 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 44 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
   जिल्ह्यात आजअखेर एकूण 71 हजार 828 पॉझीटिव्हपैकी 59 हजार 629 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9792 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 984 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-74, भुदरगड-22, चंदगड-36, गडहिंग्लज-76, गगनबावडा-4, हातकणंगले-145, कागल-64, करवीर-94, पन्हाळा-44, राधानगरी-4, शाहूवाडी-70, शिरोळ-29, नगरपरिषद क्षेत्र-49, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 219, इतर जिल्हा व राज्यातील-54 असा समावेश आहे.
   तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-1564, भुदरगड- 1865, चंदगड- 1612, गडहिंग्लज- 2371, गगनबावडा- 281, हातकणंगले-7244, कागल-2220, करवीर-8194, पन्हाळा- 2737, राधानगरी-1568, शाहूवाडी-2055, शिरोळ- 3748, नगरपरिषद क्षेत्र-9737, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 22 हजार 562 असे एकूण 67 हजार 758 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 4 हजार 070 असे मिळून एकूण 71 हजार 828 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
   जिल्ह्यातील एकूण 71 हजार 828 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 59 हजार 629 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 407 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9792 इतकी आहे.

error: Content is protected !!