सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थिती

सोलापूर [ता: 29]/ प्रमोद गोसावी 

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थिती दि. 28 जुलै रात्री 8.30 वाजता.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 1870 अहवाल प्राप्त झाले. यात 226 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. एकूण 11 मृत्यूंची नोंद संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे.

सोलापूर ग्रामीण चे 944 अहवाल प्राप्त झाले. त्यात
796 निगेटिव्ह
148 पॉझिटिव्ह
139 जण बरे झाले
तर 7 मृतांची नोंद आहे.

सोलापूर शहरात 926 गावात आले.
यात 848 निगेटिव्ह
78 पॉझिटिव्ह आहेत 45 जण कोरोना मुक्त झाले तर
4 जणांची मृत
म्हणून नोंद आहे.

एकूण पॉझिटिव्ह ग्रामीण 3120
शहर 4785
एकूण 7905

मृत
ग्रामीण 89
शहर 352
एकुण 441

उपचार सुरू
शहर 1287
ग्रामीण 1529
एकूण 2816

बरे झाले
ग्रामीण 1744
शहर 2904
एकूण 4648

error: Content is protected !!