सोलापूर [ता: २६]/ प्रमोद गोसावी
एकूण रुग्ण संख्या झाली 4563
रविवारी 2700 अहवाल प्राप्त
2538 निगेटिव्ह
162 पॉझिटिव्ह
प्रलंबित अहवाल 290
रविवारी 3 जणांचा मृत्यू
आजतागायत 345 मृत्यू
रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 43 जणांना डिस्चार्ज
आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 2841 जणांना डिस्चार्ज
1377 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु