सोनाली पब्लिक स्कूल राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उस्ताहात साजरी

सोनाली पब्लिक स्कूल हातकणंगले येथे राजमाता जिजाऊ माता व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकारली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थानी मनोगते व्यक्त केली.
या वेळी व्हाईस चेअरमन सौ. सीमा संदीप कारंडे व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!