दिनविशेष 12 डिसेंबर 2023

१७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.

१८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.

१९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

१९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.

२००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

२०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.

१८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म.

१८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म.

१८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म.

१९०५: लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म.

१९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म.

१९२५: भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म.

१९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.

१९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.

१९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.

१९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.

१९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन.

१९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.

१९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

२०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन.

२००५: हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे निधन.

२०१२: सतार वादक, भारतरत्‍न पण्डित रवी शंकर यांचे निधन.

२०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन.

error: Content is protected !!