दिनविशेष 15 डिसेंबर 2023

१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

०: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म.

०: पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म.

१८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.

१८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म.

१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. .

१९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म.

१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म.

१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म.

१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.

१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

१७४९: छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.

१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.

१८५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.

१९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन

१९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन.

error: Content is protected !!