दिनविशेष 22  मार्च 2024

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना झाली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

१९८०: PETA ची स्थापना

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म.

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म.

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म.

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

१८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन.

१९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन.

error: Content is protected !!