दिनविशेष 25 डिसेंबर 2023

०: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.

१९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

१९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.

१९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१६४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

१८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म.

१८८६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म.

१८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म.

१९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म.

१९१८: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचा जन्म.

१९१९: संगीतकार नौशाद अली यांचा जन्म.

१९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म.

१९२४: भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म.

१९२६: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार डॉ. धर्मवीर भारती यांचा जन्म.

१९२६: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचा जन्म.

१९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म.

१९४९: पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा जन्म.

१९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.

१९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन.

१९७२: भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन.

१९७७: अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन.

१९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन.

१९९४: भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन.

१९९५: अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचे निधन.

१९९८: नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचे निधन.

error: Content is protected !!