दिनविशेष 3 डिसेंबर 2023

१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

१९९२: जागतिक अपंग दिन.

२०१५: सुगम्य भारत अभियान.

१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म.

१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म.

१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म.

१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म.

१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन.

१९८९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन.

२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन.

error: Content is protected !!