दिनविशेष 5 डिसेंबर 2023

१८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

१९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.

१९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.

१९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.

१९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.

१९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.

२०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.

२०१४: जागतिक मृदा दिन.

१८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म.

१८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.

१८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म.

१८१८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म.

१९०१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म.

१९०१: अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्‍ने यांचा जन्म.

१९०५: शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म.

१९२७: थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.

१९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.

१७७१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन.

१९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.

१९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.

१९५०: योगी अरविद घोष यांचे निधन.

१९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन.

१९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते.

१९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन.

१९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.

२००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.

२०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.

२०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन.

error: Content is protected !!