दिनविशेष 9 मार्च 2024

१८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म.

१८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म.

१९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

१९३४: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म.

१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

१९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

१९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

१८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन.

१८८८: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन.

१९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन.

१९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन.

१९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन.

१९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन.

२०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन.

२०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन.

error: Content is protected !!