Special day – April 11
१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक, क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म.
१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म.
१७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म.
१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म.
१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म.
१९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.
१९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.
१९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन.
२००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन.
२००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन.
२०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.
संग्रहित माहिती
