दिनविशेष – १७ एप्रिल

१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.

१९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

१९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.

१९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन.

२०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन.

संग्रहित माहिती

error: Content is protected !!