पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची [Corona] लागण

20/03/21/MSK NEWS

    राज्याचे Environment Minister पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. 

     आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्हआहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्कचा वापर करावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आव्हान त्यांनी केले

error: Content is protected !!